सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

Mararthi Sms लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

Mararthi Funny Whatsapp Status, Marathi status in marathi, Mararthi Sms, Funny Jokes in Marathi.

Mararthi Funny Whatsapp Status, Marathi status in marathi, Mararthi Sms, Funny Jokes in Marathi.  Funny Jokes in Marathi Mararthi Funny Whatsapp Status आज कबीर सिंह पाहिला.. एक तास रडलो… पण जेव्हा आपल्याला gf नाही हे कळलं तेव्हा 2 तास रडलो. तू जर A फॉर  Attitude दाखववा.. तर मी B फॉर भाव देणार नाही. जर तुमची आई तुम्हाला फोन खाली ठेव सांगत असेल तर ठेवत जा कारण आईच्या पायाशी स्वर्ग असतो असे म्हणतात. पण त्याच पायात चप्पलही असते. असं म्हणतात, पोरगी हसली की फसली..इथे इतक्या पोरींना हसवून मोकळा झालो.. पण एकही नाही फसली. आपण हुशार आहोत हे सिद्ध करता आले नाही तरी चालेल पण समोरचा वेडा आहे हे सिद्ध करता आले पाहिजे. परफेक्ट जोडी ही फक्त चपलांची असते.उरलेल्या सगळ्या या अंधश्रद्धा आहेत. गूण जुळले की लग्न होतं आणि अवगुण जुळले की, होते मैत्री  Funny Jokes in Marathi पोटाचा प्रश्न सुटला की, सुटलेल्या पोटाचा प्रश्न असतो.. शेवटी काय तर पोटाचा प्रश्न कायम राहतो. लहानपणी मी single होतो. आता single लोकांचा अॅडमिन आहे. नातेवाईक: मग पुढे काय करायचं ठरवलं आहे??             मी: सध्या काही नाही. पण तुम्ही गेल्या