Marathi Love Status , Love Jokes, Love sms, Love Shayari, Love Quotes Love Quotes In Marathi Marathi Love Status I Love You माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू… माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू… काय सांगू कोण आहेस तू… फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू… वेडू ओपण कायद्याने नवरा बायको नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना!! Marathi Love Status देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो… अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो… ज्यांना कधी ओळखत हि नसतो… त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो..! एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय जरा प्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय.. Love Jokes in Marathi Marathi Love Status आयुष्य भरासाठी ठेव ना मला तुझ्या सोबत कोणी विचारलं तर सांग भाडेकरू आहे हृदयाचा..! स्वभावतील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.. आयुष्यभर साय दायचं कि नाही हा निर्णय तुझा आहे पणपर्यंत तुझी साय देईल हा शब्द माझा आहे… जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम जि सहसा मिळत नाही.. तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे जिला मी गमवायला खुप घाबरतो.. आयुष्यात ऐक वेळ अशी येते जेव्...