सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

Marathi लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

का कळेना!! Why not know !! Marathi Story

रिसेप्शनने मिटींग सुरू असताना urgent call म्हणून मेघाला फोन लाइन transfer केली…. रिसेप्शन : मेघा Mam…. This is urgent call for you…. मेघा : OK… Please transfer…. (पलीकडून आवाज येतो) Hello….. ताई???, ताई… मी… रेवतीशी आता register marriage करतोय…. मी… तुला न सांगता लग्न करुच शकत नव्हतो म्हणून आधी तुला सांगितलं… मन हलकं झाल ताई…. (समोरून प्रमोद भराभरा बोलुन गेला) तिने फक्त OK म्हणून फोन ठेवून दिला…. मेघा…… एक passionate Interior designer….. या कामाची तिला प्रचंड आवड…. प्रत्येक घर ती फार आपुलकीने सजवायची…. जिव ओतून घराला घरपण द्यायची…. डोळ्यांचे पारणे फेडणारे डिझाइन तयार करायची….. मेघा आज खूप बिझी होती…. आज फायनल डिझाइन क्लायंटला सादर करायच होत तिला….. आणि ते क्लायंटला नक्की पसंत पडणार याची खात्री होती तिला…. तिच कामच तस होत की क्लायंटला नेमक काय हवय हे तिला कळल की बस्स काम फत्ते…. पण प्रमोदचा फोन आल्यापासून थोडी अस्वस्थ झाली होती…. पण तरीही क्लायंटला तिने व्यवस्थित सादरीकरण केल…. आणि as usual …. क्लायंट खुश झाले…. मेघाने बाकी डिटेल्स आपल्या असिस्टंटला सादर करायला सांगितले आणि ती थेट घरी न...