सीधे मुख्य सामग्री पर जाएं

Mararthi Funny Whatsapp Status, Marathi status in marathi, Mararthi Sms, Funny Jokes in Marathi.

Mararthi Funny Whatsapp Status, Marathi status in marathi, Mararthi Sms, Funny Jokes in Marathi.

 Funny Jokes in Marathi
 Funny Jokes in Marathi


Mararthi Funny Whatsapp Status

आज कबीर सिंह पाहिला.. एक तास रडलो… पण जेव्हा आपल्याला gf नाही हे कळलं तेव्हा 2 तास रडलो.

तू जर A फॉर  Attitude दाखववा.. तर मी B फॉर भाव देणार नाही.

जर तुमची आई तुम्हाला फोन खाली ठेव सांगत असेल तर ठेवत जा कारण आईच्या पायाशी स्वर्ग असतो असे म्हणतात. पण त्याच पायात चप्पलही असते.

असं म्हणतात, पोरगी हसली की फसली..इथे इतक्या पोरींना हसवून मोकळा झालो.. पण एकही नाही फसली.

आपण हुशार आहोत हे सिद्ध करता आले नाही तरी चालेल पण समोरचा वेडा आहे हे सिद्ध करता आले पाहिजे.

परफेक्ट जोडी ही फक्त चपलांची असते.उरलेल्या सगळ्या या अंधश्रद्धा आहेत.

गूण जुळले की लग्न होतं आणि अवगुण जुळले की, होते मैत्री

Funny Jokes in Marathi
 Funny Jokes in Marathi
पोटाचा प्रश्न सुटला की, सुटलेल्या पोटाचा प्रश्न असतो.. शेवटी काय तर पोटाचा प्रश्न कायम राहतो.

लहानपणी मी single होतो. आता single लोकांचा अॅडमिन आहे.

नातेवाईक: मग पुढे काय करायचं ठरवलं आहे??
            मी: सध्या काही नाही. पण तुम्ही गेल्यावर उरलेलं फरसाण खायचं ठरवलं आहे

हल्ली आमच्याकडे पाहुणचाराची एक वेगळीच पद्धत सुरु झाली आहे. बसा असं म्हणण्याआधी फोन चार्जिंगला लावायचा आहे का असे विचारले जाते.



खूप आठवण येते अशा मित्रांची जे वाढदिवस झाल्यावरही पार्टी देत नाही… कुठे आहेस रे तू

आयुष्य डॉक्टरांच्या गोळ्या नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन फिरायचे असते. वाढिदिवसाच्या शुभेच्छा 

Funny Jokes in Marathi
Funny Jokes in Marathi
इतरवेळी कुठे आहेस विचारणारा नेमका वाढदिवसाच्या दिवशी गायब होतोस.. पार्टीला इतका का घाबरतोस रे 

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुझा फोटो ठेवलाय.. आता पार्टी द्यायला विसरु नकोस 

तू च आहेस आमची आनबानशान… आता पार्टीच्या नावानेही होऊद्या की छान

आज तुझा वाढदिवस… इतका मोठा झाला आहेस आता तरी एक गर्लफ्रेंड पटव भावा

नशीब बाबा तुझा वाढदिवस चार वर्षातून एकदा येतो… नाहीतर माझे किती पैसे वाया गेले असते. 

भावा आज तुझा वाढदिवस.. मग देतोयस ना पार्टी 

वाढदिवस तुझा… पार्टीची सोय आमची.. किती वाट पाहिली रे बाबा या दिवसाची

विचार करतोय या वाढदिवसाला तुला काहीच देत नाही.. सारखं तरी काय द्यायचं ना

मित्रांच्या वाढदिवसाचा एक प्रॉब्लेमच आहे... पार्टी दे म्हटलं की, सगळे गायब कुठे होतात हेच कळत नाही.

यावेळी मी काय म्हणतोय.. पार्टी कशाला.. त्यापेक्षा आजपासूनच डाएट सुरु करुया ना

आज तुझा वाढदिवस म्हणून उद्यापासून डाएट करायचे ठरवले आहे.. मग कुठे भेटू नाक्यावर,चौकात की थेट हॉटेलात

तुझा वाढदिवस आला की, मला इतके बरे वाटते की, सकाळपासून उपाशी राहून रात्री पार्टी करावेसे वाटते.


 Marathi status in marathi

Funny Jokes in Marathi
Funny Jokes in Marathi

लग्न वर्धापनदिनासाठी शुभेच्छा संदेश

 बारा महिने खरंतर सुखात गेले...पण कोणाच्या ते कळलं नाही

कितीही भांडण झालं तरी आजचा दिवस मी कधीच विसरत नाही.. कारण हा दिवस विसल्यानंतरच भांडणाला खरी सुरुवात होते.

अरे वर्ष कधी झाले कळलेच नाही… कारण तू तुझ्या यादीच्या कामातील कामच पूर्ण केली नाहीत.

समुद्राच्या लाटांपेक्षाही जास्त कधीकधी खवळतेस तू… पण तरीही माझ्यासाठी एकदम खास असतेस तू 

यंदाच्या वर्षपूर्तीला एकच मागते गिफ्ट… कधी तरी वेळेवर आलास तर होईल ना काहीतरी नीट

लग्नवर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यास आज विसरलीस तू … नशीब मला या वर्षी वाचवलेस तू

झालं आता वर्ष… पुरे झाली तुझी नाटकं… या पुढे मिळणार नाही… तुला याहून काही जास्त

सहा सहा महिन्यांनी काम सोडणारा तू आज वर्ष झाल्यानंतरही एकाच ठिकाणी आहे. यापेक्षा वेगळा आनंद काय आहे

वर्षपूर्तीच्या निमित्ताने करुया एक संकल्प यापुढे कितीही विसरलो तारखा… तरी करायचा नाही राडा… राहायचं एकदम शांत

तू मला मी तुला ओळखू लागलो… पण अजूनही तारखा लक्षात ठेवण्याशी जुळवू नाही शकलो.

तुझे माझे सूर जुळले इतके की, आता भांडणही अगदी सूरात होतात नाही का?

झालं बाबा वर्ष आता काय म्हणणं आहे तुझं 


आयुष्य खूप बोअरींग झालयं देवा…. उचल एकदाच आणि नेऊन टाक एकदा गोव्याच्या बीचवर

तुम्ही कुठेतरी खूप घाईघाईने बाहेर जाता आणि अचानक काळी मांजर समोरुन जाते…. याचा अर्थ काय? ...त्या मांजरीला तुमच्यापेक्षाही जास्त घाई असते.

आळसाचे दुसरे नाव आहे ‘रविवार’ आणि अन्यायाचे दुसरे नाव ‘सोमवार’

हल्ली जरा प्राॅब्लेमच झाला आहे.  रात्री लवकर झोप येत नाही आणि सकाळी लवकर जाग येत नाही.

माणूस तीन गोष्टी कधीच लपवू शकत नाही. प्रेम .. खोकला आणि पापड खाण्याचा आवाज

आताच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईत wow how  romantic वरुन पाण्याची पातळी…आईशप्पथ केवढं ते पाणीवर गेली आहे… जरा जपून

आपण जसजसे मोठे होऊ लागतो. त्यावेळी कळायला लागतं की, झोपेपेक्षा महत्वाचं अस जगात काहीच नसतं.


Mararthi Sms



ट्रेनच्या चौथ्या सीटवर बसणारी तिचं असतात. ज्यांना इतर बसलेल्या प्रवाशाचे सुख पाहवत नाही.

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात आणि हेडफोन्सच्या खिशात

सून आणि मान्सून यांची लोक खूप वाट पाहतात. पण आल्यानंतर सारखी चिडचिड करतात.

आयुष्यात सगळ्यांचे ऐका पण आठवडी सुट्टी मात्र स्वत:च्या मर्जीनेच घालवा

रविवारी झोपण्यात जितकं सुख आहे तितकं कदाचित कशातच नाही... पण होऊ दे झोप पूर्ण... घड्याळ बंद झोप सुरु

आठवडी सुट्टी पगारापेक्षाही क्षणिक आहे येते कधी जाते कधी कळतच नाही राव

शुक्रवार नवचैतन्य घेऊन येतो कारण दुसऱ्या दिवशी शनिवार जो येणार असतो.

सोमवारी ऑफिसला गेल्यानंतर किती जण weekend कधी यासाठी दिवस मोजतात??



शिक्षणावर विनोदी स्टेटस (Funny Whatsapp Status on Education)




स्त्रियांना त्यांचे वय विचारु नये…. पुरुषाला त्याचा पगार… आणि विद्यार्थ्याला त्याचे मार्क्स .. कारण त्याचा खूप त्रास होतो.

ज्या दिवशी विचार करतो की, आयुष्यात खूप काही तरी मोठं करायचं… नेमकं त्याच दिवशी घरातले दळण आणायला पाठवतात.

 कितीही शिकलो तरी दरवाज्यावरील  Push आणि Pull वाचल्यानंतर काही सेंकद तरी विचार करतो…. अरे दरवाजा ओढायचा की, ढकलायचा

शाळेतली एक आठवण… बाई मी खरचं घरचा अभ्यास केलाय.. पण श्या.. अभ्यास ज्यात केला ती वहीच घरी विसरलो.

Funny Jokes in Marathi


चला सगळ्यांनी पटापट आपले Qualification सांगा.बघू कोण किती शिकलं आहे ते.

पाऊस कमी होण्याचे कारण आहे इंग्लिश मीडियम स्कुलची वाढती संख्या.. कारण ते येरे येरे पावसा ऐवजी rain rain go away असे मुलांना शिकवतात.

ती: तू काय करतोयस? मी: इंजिनीअरींग.. खाली काय बघता इज्जत वरच गेली आहे.

अवघड प्रश्न खूप अवघड प्रश्न… आज शाळेत काय शिकवलयं.

काही लोक इतके उतावळे असतात की, फळ्यावर बाईंनी शिकवल्यावर सगळं कळालं असं सांगतात. पण घरचा अभ्यास केला नाही की, कळलं नाही असे सांगतात.

जर तुम्हाला कोणी शिक्षण विचारुन जज करत असेल तर आताच दूर व्हा.. कारण उद्या रिझल्ट दाखवायची वेळ आली तर वांदे होतील.

तू मला काहीही बोल चालेल फक्त महिन्याच्या शेवटी पगाराचा शिल्लक आकडा विचारु नकोस . इ.ति. मी

हल्ली 1 तारीख आली की, मला खूपच भीती वाटते.पगाराची नाही तर तो किती शिल्लक राहील याची

पगारदेवा नेहमीच ये ना रे भेटायला.. बरं वाटतं जाईल मला

पगार असल्यावर असं वाटतं की, अपुनीच भगवान है... बाकी साला सब.... है


तुमची सकाळ बनवा अधिक सुंदर ‘शुभ सकाळ’ संदेशांनी (Good Morning Messages In Marathi)




मुंबईत माणसं प्रवासाचा पगार घेतात, बाकी जॉब वगैरे सगळी अंधश्रद्धा आहे हो

जेव्हा आयुष्यात सगळे काही चांगले आहे असे वाटायला लागते… नेमकं तेव्हाच हेडफोनची एक बाजू वाजायची बंद होते.

पगार… आला … आला … आला… पगाराच्या दुसऱ्या दिवशी गेला रे सगळा पगार गेला

या महिन्यात मी saving करणार होतो… जाऊ दे आता पुढच्या महिन्यात करतो.

पगारवाढीचा प्रस्ताव बॉस काही केल्या स्विकारत नाहीए. म्हटलं आता स्टेटसच ठेवावं… पोट्याला दया आली तर ठीक

 ये रे ये रे पैसा… जाऊ नको कुठेसा… सेल आला मोठा… पगार झाला खोटा

आज मेरा पास क्या हैं. हाय्यसाला … पगार.. दुसऱ्यादिवशी… आज मेरे पास सिर्फ कुछ चिल्लर है

यावेळी मी पगार आल्यावर सगळं घेणार.. पण पगार गेला कुठे?

मासे तरी गळाला लागतील.. पण हा पगार नाही… 

पगारावर बोलू काही.. जाऊ दे ना भावा यापेक्षा मोठं दु:ख माझ्या आयुष्यात नाही.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

भक्ति स्टेटस हिंदी में - captions in Hindi | सूविचार हिंदी

भक्ति शायरी  *⛳हमसे उम्मीद मत रखना की हम कुछ और लिखेंगे..🤕,* हम कट्टर हिन्दू हैं साहब💫जब भी लिखेंगे 📝जय श्री राम लिखेंगे..😇🙏🏻!!* *⚜️"किसी की पहचान की जरूरत नहीं हमें,...😇🙏🏻* *⚜️"लोग हमारा चेहरा देखकर💫 ही जय श्री राम बोल देते हैं..😍🚩!!* * *⛳जय श्री राम🙏🏻🚩* *⚜️"माला से 🌸मोती तुम तोडा ना करो, धर्म से मुहँ तुम मोड़ा ना करो,...😏* *⚜️"बहुत कीमती है (जय श्री राम )का नाम,जय श्री राम बोलना कभी छोड़ा ना करो..😇🙏🏻🚩!!* * *जय जय श्री राम🚩* *🌄भोर सुहानी🌄* *रिश्ते अंकुरित होते हैं प्रेम से.!* **जिन्दा रहते हैं संवाद से.!* *महसूस होते हैं संवेदनाओं से.!* **जिए जाते हैं दिल से.!* *मुरझा जाते हैं गलतफहमियों से.!* **और* *बिखर जाते हैं अहंकार से.!* *🙏 मंगलमय प्रभात 🙏* 😘प्यारे कान्हा...!! तुम्हारी 📸तस्वीर            खींची थी मैंने, अब तुम्हारी 📸तस्वीर            खींचती है मुझे...!! 🙏🏼 जय श्रीकृष्णा 🙏🏼 🔔♥️🔱♥️🔔     ॐ     नमः शिवाय     श्री महाकाल भस्मारती श्रृंगार दर्शन  ...

Motivation shayari photo - in Hindi

 

Motivation shayari photo

 

Great thought in Hindi | ग्रेट थॉट इन हिंदी